पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात हद्दीमध्ये जे गुन्हे झाले. त्यापैकी घरेलू हिंसाचाराचे गुन्हे आहेत त्याच्यावर वेगळ्या प्रकारची उपाययोजना गरजेचे आहे. पण जी निर्जन भाग आहे त्या ठिकाणी अधिक गस्त वाढवावी, आज मनुष्य व पुरेसे नसेल तर स्वतःच्या सीसीटीव्हीच्या मॉनिटरिंग च्या केंद्रांमधून यासंदर्भात चांगली निगराणी करून कमी पोलिसांच्या मदतीने सुद्धा त्याच्यावर की तिथल्या तिथे रोखता येऊ शकतो. आणि म्हणून महिला दक्षता समिती अधिक सक्रिय करून बिट स्तरावरील महिला विभाग समिती तयार करण्यात यावे.-ना.डॅा.नीलम गोऱ्हे
घरगुती हिंसाचार प्रतिबंधासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचना.
You Might Also Like

*राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू*

लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी तीन दिवसांचा Working Days चा अवधी व गरीब श्रमिकांना निर्वाह अनुदान, पुरेसे रेशन देण्याबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री उद्धवजी ठाकरे,*व अन्य नेत्यांना दिले.
