रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने कोरोना काळात विविध सेवा देणार्या कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळ असल्याने हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला.या प्रसंगी रोटरी क्लब फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष दिपक तोष्णीवाल,रोटरी फॉरच्यूनचे अध्यक्ष असित शहा,माजी अध्यक्ष सारिका रोडे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते. सत्कारीत मान्यवर भिकारी लोकांची रुग्णसेवा करणारे डॉक्टर अभिजीत सोनवणे,गरीब नागरिकांना भोजन सेवा देणारे दत्ताभाऊ जाधव,पिपीई किट, मास्क,सानीटायझर वाटप करणारे राहुल जगताप(स्वामी बॅग), व अन्य मान्यवरांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब फॉरच्यूनच्यावतीने कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार.
You Might Also Like

‘कर्जदारांना फसवल्या प्रकरणी संभाजी ब्रिगेड’चे कॅप्री गलोबल हाऊसिंग फायनान्स कंपनीसमोर धरणे आंदोलन…’*

*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांचे लोकमान्य टिळक प्रतिमेस अभिवादन*
