शिवसेनेचा नामफलक जो शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लावण्यात आला होता,तो प्रशासनाने बेमुर्वतखोर पणे पाडला,यावर शिवसैनिकांच्या तीव्र प्रतिक्रिये मुळे त्या फलकाची पुनर्स्थापना करण्यात आली.वाडेश्वर हॉटेल जवळ झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, व गजानन थरकुडे यांच्या बरोबरच पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रशासनाचा धिक्कार करण्यात आला,तसेच पुन्हा असा प्रकार अन्य कोठे केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
शिवसेनेच्या डेक्कन जिमखाना शाखेच्या फलकाची पुनर्स्थापना.
You Might Also Like

*पुणेकरांनी आजवर भरभरून प्रेम दिले; नागरी सत्कार संस्मरणीय क्षण* – सतीश गोवेकर यांची भावना; गोवेकर यांचा सेवापूर्तीनिमित्त ३६ वर्षांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पुणेकरांतर्फे नागरी सत्कार —————————————————————————————- *सेवानिवृत्ती हा स्वल्पविराम; गोवेकरांनी सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे* – मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन; राष्ट्रपती पदकप्राप्त एसीपी सतीश गोवेकर यांचा सेवापूर्तीनिमित्त पुणेकरांतर्फे नागरी सत्कार

दिलीप सवणे यांची इंडियन प्रेस कौन्सिल च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड.व सत्कार
