विधानरिषदेच्या उपसभापती मा.ना. डॉ.नीलमताई गोऱ्हे यांच्या शुभहस्ते www.peoplesmediaindia.com या ऑनलइन न्यूज वेब पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.सिल्व्हर रॉक या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पोर्टलचे संपादक राजेंद्र सोनार होते.या पोर्टल मध्ये बातम्या तसेच उद्योजक माहिती.सामाजिक संस्थांच्या कार्याच्या उपक्रमांची माहिती आहे.
पीपल्स मीडिया इंडियाचे उद्घाटन डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते
You Might Also Like

*आदित्यजी ठाकरे झाले कसबा गणपतीच्या पालखीचे मानकरी; पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला केला प्रारंभ* विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे, आ. सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला उत्साहात सुरुवात; शिवसैनिक आणि जनतेत उत्साहाचे उधाण

पक्षीतज्ञ किरण पुरंदरे यांना मनसेचा “मराठी शिलेदार” पुरस्कार प्रदान.
