बिग बॉस सीझन १६ तील स्पर्धक शिव ठाकरे यांना ऑनलाइन मतदान करण्याचे गुडलक चौकात आवाहन.
हिंदी बिग बॉस सीझन १६ मधील मराठमोळा स्पर्धक शिव ठाकरे याला स्पर्धा जिंकण्यासाठी ऑनलाइन मतदान करण्याचे आवाहन शिव ठाकरे फ्रेंड सर्कलच्या वतीने नागरिकांना करण्यात आले. गुडलक चौक डेक्कन येथील कलाकार…