वाहतुक व पाणी समस्ये विरोधात युवासेनेचे आक्रोश आंदोलन.

Share This News

केशवनगर भागाच्या वाहतूक व पाणी प्रश्ना विषयी केशवनगर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. तसेच काही काळासाठी रस्ता रोको करण्यात आला॰ या आंदोलनात माजी आमदार महादेव बाबर,जिल्हाप्रमुख विजय देशमुख,उपशहर प्रमुख समीर तुपे,गिरीश गायकवाड,दिलीप व्यवहारे,विक्रम लोणकर,सोमनाथ गायकवाड,अमर देशमुख,कुणाल लोणकर, जतिन कांबळे, आदी मान्यवरांच्या बरोबरच महिला व शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते. 

छायाचित्र : आंदोलन करतांना मान्यवर.