रोटरी वेस्टएंडच्या वतीने पुणे पोलिसांसाठी हृदयविकार- माहिती व मार्गदर्शन संपन्न.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त अहोरात्र कार्यरत असणार्या पोलिसांसाठी हृदयविकार – माहिती व मार्गदर्शन सी पी आर प्रात्यक्षिकसह संपन्न झाले. पोलीस अधिक्षक कार्यालय ,पुणे ग्रामीण येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी…