शिवसेना शाखा गवरी आळीशाखेने उभारली २५ फूटी हिंदुत्वाची भगवी गुढी.

Share This News

शिवसेना शाखा गवरी आळीने गुढी पाडव्या निमित्त उभारली २५ फूटी भव्य हिंदुत्वाची गुढी. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आयोजक मेघा निलेश पवार, रूपेश पवार, नगरसेवक विशाल धनवडे, विभाग प्रमुख चंदन साळुंखे, उमेश गलिंदे,संदीप गायकवाड, विजय ठकार, पंकज बरीदे, सागर गंजकर, योगेश इंगूळ, बाळासाहेब गरुड आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व शिवसैनिक,व नागरिक उपस्थित होते.

छायाचित्र : हिंदुत्वाच्या भव्य गुढी शेजारी मान्यवर,व शिवसैनिक