*हुतात्म्यांचे स्मरण हे आपले कर्तव्यच – आ. चंद्रकांतदादा पाटील.*
आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहो यासाठी हजारो सैनिकांनी हौतात्म्य पत्कारले, अश्या वीरांच्या स्मृती जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.उद्यम…