स्वप्नील गोळे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिराचे आयोजन

Share This News

स्वप्नील गोळे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कात्रज गुजरवाडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सुमारे ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच २३० नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.याच कार्यक्रमात झिरो (0) बँक बॅलेन्स खाते उघडण्याचा १५५ नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात मोती बिन्दु साथी ७, मणका शस्त्र क्रिये साठी ६ किडनी स्टोन साठी व बायपास साठी १ रुग्णाची नाव नोंदणी करण्यात आली.यांच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात करण्यात येणार आहे असे स्वप्नील घोळे यांनी संगितले.

छायाचित्र : कार्यक्रम प्रसंगी स्वप्नील गोळे व अन्य.