देशाला एकसंध ठेवण्यासाठी प्रत्येकाने बंधुभाव जोपासावा* – डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन; बाविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटन
भोसरी : "समाजामध्ये जाती-धर्माच्या नावाखाली फूट पडल्याचे चित्र आपल्या आजूबाजूला दिसते. परिणामी अनेक प्रकारच्या अस्थिरता निर्माण होतात. अस्थिरतेच्या चौकटी ओलांडून बंधुतेचा विचार कागदावर, भाषणापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येकाने ती जोपासली,…