आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिना निमित्त कृष्णमोहन यांचे मार्गदर्शन.

Share This News

आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिनाचे निमित्ताने ग्रीन गोल्ड स्टूडियोचे क्रिएटिव्ह डायरेक्टर कृष्णमोहन यांनी विद्यार्थ्यांना अॅनिमेशन विषयी विशेष मार्गदर्शन केले. त्यांना तांत्रिक बाबी सांगितल्या तसेच करियर विषयी मार्गदर्शन केले. यात त्यांनी छोटा भीम व मायटी लिटिल भीम कशी बनवली ते दाखविले. आरीना अॅनिमेशन टिळक रोड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सेंटर डायरेक्टर आशीष राठी,केंद्रप्रमुख रेणु परमार ,हेड ऑफमार्केटिंग व प्लेसमेंट पुजा पूरोहित,अकाडमी हेड काजोल ओंबळे,सीनियर फॅकल्टि रवी पाटील आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. या वेळी बोलताना कृष्णमोहन यांनी विद्यार्थ्यानी निसर्ग व आसपासच्या घडामोडींचे निरीक्षण करावे,या क्षेत्रात वेगाने बादल होतात म्हणून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे असे प्रतिपादन केले.

छायाचित्र :डावीकडे कृष्णमोहन,व विद्यार्थी.