ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भिक्षेकरी यांचे मोफत लसीकरण योजनेचा शुभारंभ…* ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सिल्व्हर रॉक्सवर चाहत्यांची मोठी गर्दी ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मा.पक्षप्रमुख यांनी यशस्वी पक्षासाठी काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच वर्षा निवासस्थानी गणेशाचे दर्शन घेतले.
पुणे, ता. १२ : महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त उपशहरप्रमुख आनंद गोयल यांच्यावतीने…