अंबिल ओढा येथील जे बाधित नागरिक येथून पर्यायी घर स्वीकारणार आहेत त्यांना महानगर पालिकेच्या आर ७ योजनेतील घरे देण्यात येतील. ज्यात बिल्डर लोकांनी बांधलेली काही घरे मनपाला हस्तांतरित होतात.या बाबत नागरिकांनी आनंद व्यक्त केला.*
विधान परिषद उपसभापती मा.ना.नीलमताई गो-हे यांनी आज कात्रज तलाव,राजेश सोसायटी येथील स्पॉट,लेकटाउन स्पॉट,पाहणी केली.पुणें मनपा आयुक्त श्री. विक्रमकुमार , सिटी सिह्विल ईंजिनिअर प्रशांत वाघमारे त्यांच्या समवेत होते . त्यांनी ओढ्याच्या…