पुरूषांनी स्त्री चा सन्मान करत स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलावी- ना.डॉ.नीलम गोऱ्हे* *महाराष्ट्राला लढाऊ राज्याची ओळख व संस्कार देणारी राजमाता जिजाऊ सर्व मातांची प्रेरणा- ना.डॉ.नीलम गोऱ्हे*

महाराष्ट्राची अस्मिता, क्षास्त्रतेज, देशाचे,राज्याचे रक्षण,स्वधर्माचे, रयतेचे रक्षण, त्याच बरोबर महाराष्ट्र एक लढाऊ राज्याची ओळख शिवाजी महाराजांनी दिली आणि त्यांच्यावर संस्कार करून स्वतःचे आयुष्यात त्याग करुन ईतिहास घडविण्याचे कार्य राजमाता जिजाऊ…

Continue Readingपुरूषांनी स्त्री चा सन्मान करत स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी बदलावी- ना.डॉ.नीलम गोऱ्हे* *महाराष्ट्राला लढाऊ राज्याची ओळख व संस्कार देणारी राजमाता जिजाऊ सर्व मातांची प्रेरणा- ना.डॉ.नीलम गोऱ्हे*

लोकनेते अनंतराव थोपटे यांच्या वाढदिवसा निमित्त महाविकास आघाडीच्या वतीने निरंजन दाभेकर यांच्या हस्ते १००० ब्लॉकेट वाटप.

महाविकास आघाडीच्या वतीने लोकनेते मा.अनंतराव थोपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संग्रामदादा थोपटे,मा.बाळासाहेब दाभेकर,धनंजय वाडकर,चेतनदादा तुपे, संजयदादा मोरे.रमेशदादा बागवे,भरत मित्रमंडळ महाशिवरात्र समितिच्या वतीने  आपल्या सर्वांच्या आरोग्याचे रक्षण करणारे सफाई कर्मचारी,रस्त्यावर राहणारे गोरगरीब…

Continue Readingलोकनेते अनंतराव थोपटे यांच्या वाढदिवसा निमित्त महाविकास आघाडीच्या वतीने निरंजन दाभेकर यांच्या हस्ते १००० ब्लॉकेट वाटप.

पुण्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे खा.डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

राजाभाऊ भिलारे यांच्या पुढाकाराने वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात…

Continue Readingपुण्यातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे खा.डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.

महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळातर्फे* *प्राचार्य डॉ. शेजवलकर सरांना श्रद्धांजली*

पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे मानद अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांना संस्थेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळविहीरे येथील महर्षी वाल्मिक विद्यालय, कोंढव्यातील जडावबाई दुग्गड विद्यालय, बारामती येथील शारदा निकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शेजवलकर सरांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे, चेअरमन सुमन घोलप, उपाध्यक्षा प्रेमलता आबनावे यांनी श्रद्धांजली वाहिली. प्रसंगी महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे संचालक प्रथमेश आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, अशोक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या कांबळे, महर्षी वाल्मिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना कुलुंगे जडावबाई दुग्गड विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील भालके, शीतल आबनावे, विभा आबनावे आदी उपस्थित होते

प्रसाद आबनावे म्हणाले, “शेजवलकर सर आणि संस्थेचे गेल्या ५० वर्षांचे नाते होते. मानद अध्यक्ष म्हणून गेल्या पाच दशकांत संस्थेच्या विस्तारात सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाने एक आधारवड गमावला आहे. संस्थेच्या वतीने, आबनावे परिवाराच्या वतीने शेजवलकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” (more…)

Continue Readingमहाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळातर्फे* *प्राचार्य डॉ. शेजवलकर सरांना श्रद्धांजली*
Read more about the article पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त अभिषेक.
????????????????????????????????????

पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त अभिषेक.

पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त तीन दिवसीय जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे ७/८/९ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. आज आचार्य भगवंत जगतचन्द्र सूरीश्वरजी यांच्या उपस्थितीत पार्श्वनाथ भगवान यांच्या…

Continue Readingपार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त अभिषेक.

पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त वनौषधी अभिषेक.

जैन धर्मियांच्या पार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त तीन दिवसीय जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे ७/८/९ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. आज आचार्य भगवंत जगतचन्द्र सूरीश्वरजी यांच्या उपस्थितीत पार्श्वनाथ…

Continue Readingपार्श्वनाथ भगवान जन्मकल्याणक निमित्त वनौषधी अभिषेक.

हॅप्पी स्कूल प्रकल्प अंतर्गत,रोटरी क्लब विज्डमच्या वतीने आयडियल स्कूलचे नूतनीकरण.

रोटरी इंटरनॅशनलच्या हॅप्पी स्कूल प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब विज्डम व वल्कन टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार पेठेतील आयडियल इंग्लिश स्कूलचे “ हॅप्पी स्कूल”प्रकल्पा अंतर्गत नूतनीकरण करण्यात आले. याचे उद्घाटन ९…

Continue Readingहॅप्पी स्कूल प्रकल्प अंतर्गत,रोटरी क्लब विज्डमच्या वतीने आयडियल स्कूलचे नूतनीकरण.