** माँ एज्युकेशन अँड स्पोर्टस सोशल फाउंडेशनचे कराटे खेळाडू चमकले** 07 Mar 2023
पुणे:तिसरी कराटे राज्यस्तरीय चैम्पियनशिप सांगली 2023 स्पर्धेत माँ एज्युकेशन अॅण्ड स्पोर्ट्स सोशल फाउंडेशन च्या पाच कराटे खेळाडूनी सहभाग घेतला होता त्यामधे 4 सुवर्ण पदक 2 कांस्य पदक 4 रौप्यपदक पटकावले…