** माँ एज्युकेशन अँड स्पोर्टस सोशल फाउंडेशनचे कराटे खेळाडू चमकले** 07 Mar 2023

Share This News

पुणे:तिसरी कराटे राज्यस्तरीय चैम्पियनशिप सांगली 2023 स्पर्धेत माँ एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स सोशल फाउंडेशन च्या पाच कराटे खेळाडूनी सहभाग घेतला होता त्यामधे 4 सुवर्ण पदक 2 कांस्य पदक 4 रौप्यपदक पटकावले स्पर्धा सांगली येथे सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पार पडली स्पर्धेत कुमिते आणि काता या प्रकारात 1)समृद्धी संतोष पाटोळे (अरनेश्वर विद्या मंदिर)काता कांस्य पदक कुमिते सुवर्ण पदक 2) आदित्य रविन्द्र कांबळे(विद्या विकास विद्यालय )काता कांस्यपदक कुमिते रौप्यपदक 3)प्रिया सुभाष जाधव(एच. एच .सी.पी. हायस्कूल हुजूरपागा गर्ल्स पुणे 30 )काता सुवर्ण पदक कुमिते रौप्यपदक 4)वृंदा विलास पाटील(मारुती बधे मेमोरियल स्कूल)काता सुवर्ण पदक कुमिते कांस्य पदक 5)दीकक्षांत अमोल बनसोडे(डिज्नी वर्ल्ड हाय स्कूल )काता सुवर्ण पदक कुमिते कांस्य पदक या स्पर्धेत माँ एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोर्ट्स सोशल फाउंडेशन खेळाडूने पदके पटकावली अशी माहिती कराटे प्रशिक्षक मोहित सुरजीत सेतिया आणि प्रथमेश रमेश शिंदे यांनी पत्रकात नमूद केले