*महिलांच्या समानतेवर एकत्रित काम झाले पाहिजे, कोणत्याही समस्येवर कौशल्याने मार्ग काढता येतो : ना. डॉ. नीलम गोऱ्हे*
_स्त्री आधार केंद्राच्या 'ग्रामीण भागात महिलांना काम करताना येणारे अडथळे व त्यांना आलेले अनुभव' या कार्यक्रमात केले मत व्यक्त_ पुणे, ता. १० : आज जगात नैसर्गिक आपत्ती, प्रदूषण अशा सामाजिक…