नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्रच्या दैनंदिनीचे प्रकाशन पद्मश्री अॅड ऊज्वल निकम यांच्या हस्ते संपन्न.
नगरसेवक परिषद महाराष्ट्रच्या दैनंदिनीचे प्रकाशन विशेष सरकारी अधिवक्ता अॅड ऊज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी राम जगदाळे (अध्यक्ष नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र),…