*राजमाता जिजाऊ* व *स्वामी विवेकानंद* जयंती निमित्त पत्रकार व जेष्ठ नागरीकाना *सफारी सुटाचे कापड वाटप* करण्यात आले.

Share This News

केअर टेकर्स सोसायटी व राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने महालक्ष्मी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजरी गावचे उप सरपंच अमित आबा घुले, कापड व्यापारी प्रविण विसापुरे, हसमुख धवल, भूमाता ब्रिगेड सघटनेच्या दुर्गा शुक्रे,आशीर्वाद वृद्धाश्रमचे संचालक विकास बबन देडगे, ब्युटिशयन स्मिताजी अंजुटे ,केअर टेकर्स सोसायटी चे कुमार शिंदे, प स सदस्य नितिन वाघ, लेखक डॉ राजेंद्र भवाळकर, शोभा बल्लाळ, रामचद्र पोळेकर शमिका पवार,अमृता जोशी इ मान्यवर उपस्थित होते *कार्यक्रमाचे आयोजन* माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट यानी तर सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी केले.

छायाचित्र : मान्यवर व ज्येष्ठ नागरिक समूह चित्र