*अभिनेता स्वप्नील जोशीची स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीला गेस्ट लेक्चरर म्हणून भेट* *- नवोदित कलाकारांना केले मार्गदर्शन* *- ‘ONE’ या OTT प्लॅटफॉर्मवर स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळणार संधी
पुणे : स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीच्या वतीने आयोजित 'कलारंभ 2' या अभिनय प्रशिक्षण उपक्रमात आज अभिनेता स्वप्नील जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी या नवोदित कलाकारांसमवेत संवाद साधत…