*डॉ.शिवलाल जाधवांचे आत्मचरित्र हे भटक्या विमुक्तांसाठी एका दीपस्तंभासारखे – डॉ. नीलमताई गोऱ्हे* *अनाथांचा बाप या आत्मचरित्राचे पुणे येथे प्रकाशन*
भटक्या-विमुक्त व गुन्हेगारी जमातीचा शिक्का बसलेल्या समाजातून आलेल्या व त्याच समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी झटणाऱ्या शिवलाल जाधव यांचे संपूर्ण आयुष्य दीपस्तंभासारखे राहिले आहे असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे…