जय गणेश संकुलाचे मा.ना.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
भाऊ रंगारी गणेश मंडळा जवळ असलेल्या “जय गणेश”संकुलाचे विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. या कार्यक्रम प्रसंगी धनम डेव्हलपर्सचे प्रवर्तक उपशहर प्रमुख आनंद गोयल, उद्योजक कृष्णकुमार गोयल,…