सोहम बंडू आव्हाडने पटकावले सुवर्ण पदक

Share This News

” महाराष्ट एलबो बॉक्सिंग चॅमिपयन आणि फाईट लाईफ अकॅडमी तर्फे बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन कैलास मंगल कार्यलय थेरगाव या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्रा तील अनेक बॉक्सिंग अकॅडमीचे स्पर्धकानी या मध्ये भाग घेतला होता 10 वर्षा पासून ते 30 वय गट पर्यत बॉक्सिंग स्पर्धकांचा सहभाग होता हि स्पर्धा अंत्यत थरारक होती यामध्ये सोहम बंडू आव्हाड यांनी सुवर्ण पदक जिकूंन ही स्पर्धा चांगलीच रोमांचित केली होती, तर अल्ताफ शेख सुवर्ण पदक,हादी शेख सुवर्ण पदक, आशिष टक्कर सुवर्ण पदक, तर रुद्र रवी लोखंडे,फैदान शेख, विवान कापूर आजम शेख, यांनी रौप्य व सुवर्ण पदके जिंकली. पुणे शहरा साठी तृतीय क्रमांक पार पडली
यावेळी प्रशिक्षक म्हणून फाईट ऑफ अकॅडमीचे अध्यक्ष्य इरफान शेख,
पुणे शहर एल्बो बॉक्सिंग प्रेसिडंट अध्यक्ष श्रीकांत सोमसे हे होते
मोठया उत्साहात ही स्पर्धा पार पडली.
यावेळी प्रमुख पाहुणे यांनी या जिंकलेल्या स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या