*कोरोना काळात गणेश मंडळाचे कार्य उल्लेखनीय* – एअरमार्शल भूषण गोखले; श्रीमंत छत्रपती राजाराम मंडळातर्फे कोरोना योद्धांचा सन्मान
पुणे : "कोरोना महामारीच्या काळात गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. लष्करातील जवान सीमेवर देशाचे आणि देशातील नागरिकांचे रक्षण करून देशसेवा करतात. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी विविध…