स्व.मासाहेब मीनाताई ठाकरे म्हणजे करारीपणा, दृढनिश्चय,सामर्थ्य, समंजसपणा, सुसंस्कृतता यांचा संगम होय”.मा.ना.नीलमताई गो-हे

“सर्वांच्या मासाहेब असलेल्या स्व.मीनाताई बाळासाहेब ठाकरे म्हणजे करारीपणा, दृढनिश्चय,सामर्थ्य,सामंजसपणा,सुसंस्कृतता यांचा संगम होता.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांनी एक लढवैया तरुणांची एक पिढी महाराष्ट्रात उभी केली.त्यामध्ये अर्थातच शिवसेना…

Continue Readingस्व.मासाहेब मीनाताई ठाकरे म्हणजे करारीपणा, दृढनिश्चय,सामर्थ्य, समंजसपणा, सुसंस्कृतता यांचा संगम होय”.मा.ना.नीलमताई गो-हे

*”जेथे कमी तेथे आम्ही” हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या वतीने चेंबूर येथील कष्टकरी आणि गरजू २५६ महिलांचे मोफत लसीकरण संपन्न…*

मुंबई दि.०४ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या संक्रमणाचा वेग थोड्या प्रमाणात जास्त होता. यांचा धागा पकडत स्त्री आधार केंद्र, पुणे ह्यांच्या पुढाकाराने आणि कोरो इंडिया, मुंबई…

Continue Reading*”जेथे कमी तेथे आम्ही” हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या वतीने चेंबूर येथील कष्टकरी आणि गरजू २५६ महिलांचे मोफत लसीकरण संपन्न…*

*शिवसेना पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांनी ना. नीलमताई गोऱ्हे यांची भेट.*

मुंबई/पुणे दि. ४- माननिय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी श्री. आदित्य शिरोडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य हे युवा उद्योजक व उच्चशिक्षित आहेत.…

Continue Reading*शिवसेना पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांनी ना. नीलमताई गोऱ्हे यांची भेट.*

स्वप्नील बांदोडकरचे ‘हे आराध्य’ गणपतीवरील गीत रसिकांच्या भेटीला* *( युवा संगीतकार अक्षय दाभाडकरने केले संगीतबद्ध )*

युवा संगीतकार अक्षय दाभाडकर यांनी संगीतबद्ध केलेले 'हे आराध्य' हे गणपती बाप्पा वरील गीत लवकरचं रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर याच्या आवाजात हे गीत स्वरबद्ध केले आहे.…

Continue Readingस्वप्नील बांदोडकरचे ‘हे आराध्य’ गणपतीवरील गीत रसिकांच्या भेटीला* *( युवा संगीतकार अक्षय दाभाडकरने केले संगीतबद्ध )*

पर्यावरणाचा-हास करत मानस तलावात बेकायदेशीरपणे उत्खनन सुरु आंग्रेवाडी, भुकूम व भुगाव येथील शेतकरी हवालदिल* *( उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे नाव वापरून मिळवला अनधिकृत परवाना )*

पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे नाव वापरून अनधिकृत परवाना मिळवून मानस तलावात उत्खनन करत बेकादेशीरपणे भराव टाकला जात आहे. पुणे जिल्ह्यातील भुकूम व भुगाव येथील ग्रामस्थांची व…

Continue Readingपर्यावरणाचा-हास करत मानस तलावात बेकायदेशीरपणे उत्खनन सुरु आंग्रेवाडी, भुकूम व भुगाव येथील शेतकरी हवालदिल* *( उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे नाव वापरून मिळवला अनधिकृत परवाना )*

मार्व्हल ऑटोटेकचे उद्घाटन डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते संपन्न.

ऑटो रिक्शा व वाहतूक टेम्पो याचे शोरूम असलेल्या मार्व्हल ऑटोटेकचे उद्घाटन महाराष्ट्र माथाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रम प्रसंगी मार्व्हल ऑटोटेक शोरूमचे चालक धिरेन शहा,…

Continue Readingमार्व्हल ऑटोटेकचे उद्घाटन डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते संपन्न.

मोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया’ किताब*

शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यात नुकतीच ‘मिस हेरिटेज इंडिया’ हि सौदर्यवतींची स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन मृणाल एंटरटेंटमेंटच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारतातील…

Continue Readingमोनिका खिलानीने जिंकला ‘क्लासिक हेरीटेज इंडिया’ किताब*

शिवसेना येरवडाच्या वतीने राज्य शासनाच्या योजनांचे फॉर्म वितरण.

शिवसेना प्रभाग क्रमांक ६ येरवडाच्या वतीने मोफत केंद्रशासन व राज्य शासनाच्या विविध योजनांचे फॉर्म वाटप करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते फॉर्म वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा…

Continue Readingशिवसेना येरवडाच्या वतीने राज्य शासनाच्या योजनांचे फॉर्म वितरण.

क्विंझा इकोशिकची शुद्ध सेंद्रिय उत्पादने.

क्विंझा इकोशिक ही जगातील एकमेव कंपनी आहे जी पूर्णत: सेंद्रिय उत्पादने “फेलविटा”ह्या सौन्दर्य उत्पादनांच्या माध्यमातून जनमानसात पोचविण्याचे काम करीत आहे.कंपांनीच्या विशेषज्ञ डॉ.विनीता विश्वकर्मा यांनी काही अमूल्य वनौषधींच्या सहाय्याने तयार केलेले…

Continue Readingक्विंझा इकोशिकची शुद्ध सेंद्रिय उत्पादने.

प्रवीण बढेकर यांना अभिनव रत्न पुरस्कार प्रदान.

प्रवीण बढेकर यांना आम्ही अभिनवकर या अभिनव विद्यालय माजी विद्यार्थी शिक्षक,व शिक्षकेतर संघ यांचा “अभिनव रत्न”हा पुरस्कार पुण्याचे महापौर मा.मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच माजी शिक्षिका…

Continue Readingप्रवीण बढेकर यांना अभिनव रत्न पुरस्कार प्रदान.