*कामगार पुतळ्याजवळील कामगार वसाहत मेट्रोच्या नावाखाली उठवण्याचा घाट* *त्यास तेथील गरीब व मागासवर्गीय नागरिकांचा प्रखर विरोध*
1966 साली वसलेल्या कामगार वसाहतीजवळ मेट्रो सुरू होणार आहे. या आधुनिकतेच्या नावाखाली तेथील सत्तर वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना विस्थापित करण्याचे काम सुरू आहे व त्या नागरिकांना हडपसर किंवा विमाननगर येथे…