८५ वर्षांच्या आजींनी मिळविला कोरोनावर विजय.

Share This News
  1. ८५ वर्षांच्या आजी रती हेगडे यांनी मिळविला कोरोनावर विजय.त्या नगरसेविका सौ.सुजाता सदानंद शेट्टी यांच्या मातोश्री आहेत.त्यांनी १५ दिवस पुना हॉस्पिटल येथे उपचार घेवून कोरोनाशी झुंज दिली. या कामगिरी बद्दल सौ.सुजाताताई शेट्टी यांनी पुणे हॉस्पिटलच्या डॉ.जयश्री जैन,डॉ.जयश्री तोडकर हॉस्पिटल कमिटी,सेवकवर्ग,महानगर पालिकेचे अधिकारी,कोरोना तपासणी डॉक्टर्स व सेवक तसेच त्यांची सेवा करणारी मावशी सौ.सविता चांदे यांचे आभार मानले.तसेच कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,व महेंद्रभाई जैन यांचे आभार मानले.
  2. छायाचित्र :कोरोनावर मात केलेल्या मातोश्री हेगडे यांना घरी नेताना सुजाताताई शेट्टी,रती हेगडे आजी सर्वांचे आभार मानताना