रुग्ण सेवेबद्दल दवाखाना कर्मचाऱ्यांचा युवासेनेचे वतीने सत्कार
पुणे.(दि.७)काल कलावती मावळे दवाखान्यात डॉक्टर ,नर्स ,कर्मचारी वर्गाचा सत्कार शाल, सन्मान चिन्ह ,सॅनिटाईझर,मिठाई देऊन करण्यात आला . करोनाची एवढी भिषण परिस्थीती आसताना स्वतःची काळजी न करता सर्वांची कुटुंबा प्रमाणे काळजी…