रुग्ण सेवेबद्दल दवाखाना कर्मचाऱ्यांचा युवासेनेचे वतीने सत्कार

Share This News

पुणे.(दि.७)काल कलावती मावळे दवाखान्यात डॉक्टर ,नर्स ,कर्मचारी वर्गाचा सत्कार शाल, सन्मान चिन्ह ,सॅनिटाईझर,मिठाई देऊन करण्यात आला .
करोनाची एवढी भिषण परिस्थीती आसताना स्वतःची काळजी न करता सर्वांची कुटुंबा प्रमाणे काळजी घेणाऱ्या सर्व स्टाफ चे मनापासून आभार ह्या प्रसंगी युवासेना कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष निरंजन दाभेकर ,अनिल येनपुरे, मनोज पाटील,काका भगत ,वैभव सुतार आदी उपस्थित होते.