कडक निर्बध आणत असतांना त्या कालावधीत असंघटित रोजंदारी मजूरांना तातडीने मोफत अन्न छत्र सुरू करावे व रेशनवर १ महिन्याचे धान्य वाटप सुरू करावे या सामाजिक संघटनांच्या अपेक्षांवर मा.ना.ऊद्धवजी ठाकरे यांनी त्वरित कार्यवाही करावी. ★ ऊपसभापती ना.डॉ नीलम गोऱ्हे यांचे तातडीचे निवेदन*
दि:३एप्रिल २१: मुंबई/पुणे, वाढत्या कोरोना रुग्ण संख्या मुळे असंघटित कामगार पुन्हा आपल्या मूळ गावी परत जाण्याच्या विचारात असल्याबाबत अनेक संघटना मार्फ़त समजते आहे. २०१९ च्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील आलेल्या…