तरुणाईला जोडण्यासाठी भाजयुमोतर्फे ‘युवा वॉरिअर्स’ अभियान* – विक्रांत पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती; शिवजयंतीदिनी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन
पुणे : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यभर 'युवा वॉरियर्स' अभियान राबविण्यात येणार आहे. तरुणाईला जोडणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणार असून, सिंहगड ते…