युवा सेनेच्या वतीने मोदी गणपती येथे आरोग्य तपासणी शिबीर.

पुणे (दि.२०) युवा सेनेच्यावतीने मोदी गणपती चौक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात मधुमेह,संधिवात,ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन,कोलेस्टेराल यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात ८६ नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी,ग्लायकोसिलेटेड…

Continue Readingयुवा सेनेच्या वतीने मोदी गणपती येथे आरोग्य तपासणी शिबीर.