*डॉक्टर डे निमित्त तरुण डॉक्टरांचा सत्कार समारंभ*

Share This News

*डॉक्टर डे निमित्त तरुण डॉक्टरांचा सत्कार समारंभ*
रोटरी क्लब पुणे फॉरच्युन तर्फे डॉक्टर डे निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला त्या मध्ये वर्षभरात तरुण डॉक्टरांनी निस्वार्थ पणे समाजासाठी मदत केलेल्या डॉक्टरांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी
Dr. Hrishikesh Gardi
Dr. Kaveri Bangar
Dr. Dipesh Gaikwad
Dr. Priyanka Sanwaria
Dr. Kashmira Jathar
उपस्थित होते. रोटरी क्लब फॉरच्यून चे अध्यक्ष निखिल  टकले, श्रीकांत मडघे, माजी अध्यक्ष सारिका जयेश रोडे यांच्या हस्ते या डॉक्टरांना सन्मानित करण्यात आले