तळजाई येथील कराटे स्पर्धकांनी राष्ट्रीय स्पर्धेत जिंकली ११ सुवर्ण व ११ रौप्य पदके.

Share This News

दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या पी.ई.एफ.आय गेम्स नॅशनल चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेत तळजाई माता वसाहत येथील मां एज्युकेशन अॅन्ड स्पोर्ट्स सोशल फौंदेशांच्या स्पर्धकांनी ११ सुवर्ण व ११ रौप्य पदके मिळवून चमकदार कामगिरी केली. त्यांना प्रशिक्षक मोहित सेतीया यांनी प्रशिक्षण दिले.विजेते स्पर्धक व पदके पुढील प्रमाणे.१)शहीद शेख कता सिल्व्हर,कुमिते गोल्ड – राजीव गांधी ई लर्निग स्कूल, २)रुद्र काकडे कता सिल्व्हरकुमिते गोल्ड – प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूल गुलाबनगर धनकवडी, ३)रुद्र नेटके कुमिते गोल्ड कता सिल्व्हर, ४)समृद्धी जाधव कुमिते गोल्ड कता सिल्व्हर,५)प्रिया जाधव कुमिते गोल्ड कता सिल्व्हर – एच एच सी पी हायस्कूल पुणे ३० हुजूरपागा गर्ल्स,६)समृद्धी पटोले कुमिते गोल्ड कता सिल्व्हर – अरण्येश्वर विद्यामंदिर डूमे स्कूल पद्मावती,७)संस्कृती अरणे कुमिते गोल्ड कता सिल्व्हर – स.वी खांडेकर स्कूल,८)विराट क्षीरसागर कुमिते गोल्ड कता सिल्व्हर,९)विराज क्षीरसागरकुमिते गोल्ड कता सिल्व्हर,१०)वृंदा पाटील कुमिते गोल्ड कता सिल्व्हर – डिजने वर्ल्ड स्कूल मेमोरियल बधे स्कूल,११)आदित्य सुतार ओपन कॅटेगरी कुमिते गोल्ड कता सिल्व्हर.स्पर्धकांचे परिसरात कौतुक होत आहे.
छायाचित्र : विजेते स्पर्धक व प्रशिक्षक यांचे समूहचित्र.