मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी यांची शहर सुधारणा समिति सदस्यपदी निवड.

Share This News

कार्यक्षम नगरसेविका मा.सौ.सुजाता सदानंद शेट्टी यांची पुणे महानगरपालिका शहर सुधारणा समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. प्रभाग १६ येथून नगरसेवक असलेल्या सुजाताताई शेट्टी यांनी यापूर्वी स्थायी समिति,महिला बालकल्याण समिति आरोग्य समिति,वृक्ष संवर्धन समिति ही पदे ही भूषविली आहेत.माजी स्थायी समिति अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्या मार्गदर्शना मुळे त्यांचा प्रभागात उत्तम जनसंपर्क आहे.सदानंद शेट्टी मित्रपरिवार व नागरिकांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

छायाचित्र :मा.नगरसेविका सौ.सुजाता सदानंद शेट्टी.