स्वामी बॅग्ज व प्रसन्नदादा जगताप मित्र परिवार यांच्या वतीने सिंहगड पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक किट व तिळगूळ वाटप संपन्न.

Share This News

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोरोना काळात जनतेची सेवा व रक्षण करण्यात अग्रेसर असलेल्या सिंहगड पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना स्वामी बॅग्ज व प्रसन्नदादा मित्र परिवाराच्या वतीने कोरोना प्रतिबंधक किट व तिळगूळ प्रदान करण्यात आले.या प्रसंगी सिंहगड पोलिस स्टेशांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास घेवारे,गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे,स्वामी बॅग्जचे संचालक राहुल जगताप,किशोर कुलकर्णी,विश्वास गुंड,राहुल जोशी,कु. प्रनोती जगताप आदी मान्यवर तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कोरोना काळात कायदा व सुव्यवस्था राखत,स्वता:ची आणि जनतेची काळजी घेतल्या बद्दल या उपक्रमाचे आयोजन केल्याचे आयोजकांनी नमूद केले.

छायाचित्र :किट वाटप प्रसंगी राहुल जगताप,प्रसन्नदादा जगताप.