*जादूटोणा करण्यासाठी पळवून नेलेल्या पारधी समाजातील मुलीला परत कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात स्त्री आधार केंद्राच्या पाठपुराव्याला यश* मुलीची आईने मुलीला पुण्यातील शासकीय संस्थेकडून घेऊन गेल्याची माहिती
पुणे, ता. १८ : उत्तर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एका कुटुंबियांच्या तक्रारी अर्जानुसार तिच्या १५ वर्षीय मुलीला आरोपी बाळू भैया भोसले,सोनू व राजू भोसले यांनी जादूटोणा करण्यासाठी जादूटोणा करण्यासाठी पाच…