*जागा ताब्यात न आल्याने ( भुसंपादन अभावी ) रखडले शिवणे खराडी रस्त्याचे काम* *प्रशासकीय अनास्थेमुळे महत्वाचा रस्ता अर्धवट अवस्थेत – संदीप खर्डेकर
एकात्मिक रस्ते विकास योजने अंतर्गत शिवणे ते खराडी हा 18 कि.मी लांबीच्या रस्त्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पाची 2011 साली आखणी करण्यात आली.मात्र दशकपूर्ती होत असताना सदर काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून यासाठी…