*फॅशन व लाइफस्टाईलसंबंधी ‘रुबरु प्रदर्शना’चे डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते उद्घाटन* *जीतो पुणे लेडीज विंगच्या वतीने हॉटेल शेरेटॉन येथे ‘रुबरु प्रदर्शना’चे आयोजन*
पुणे, १७ ऑक्टोबर: महिलांसाठी उद्योग धोरण विकसित करणार महाराष्ट्र हे पहिले आणि एकमेव राज्य आहे. कोरोना च्या परिस्थितीत आपण सर्वांनी एकत्र येऊन जी संघटन शक्तीतून काम उभे केले कौतुकास्पद आहे.…