*शासनाच्या महाराज्यस्व अभियान हे सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त* *तसेच मुळशी तालुक्यासाठी रूग्णवाहिका घेण्यासाठी रु ११ लाख देणार—-* डॉ नीलम गोऱ्हे
मावळ तालुक्यातील माले गावात आज तहसीलदार कार्यालय मावळ व जिल्हाधिकारी पुणे यांचे वतीने महा राज्यस्व अभियाना अंतर्गत शासन आपल्या दारी योजनेमध्ये मावळ तालुक्यात शासनाच्या विविध विभागाचे १५ प्रकारचे दाखले वाटप…