*नवख्या कलाकारांना आकार देत भाऊरावही गुंतलेत टीडीएम चित्रपटामध्ये* *रोमँटिक आणि ऍक्शनचा तडका असलेला ‘ख्वाडा’, ‘बबन’नंतर भाऊराव कऱ्हाडेंचा ‘टीडीएम’ होणार २८ एप्रिल २०२३ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित*
टीडीएम चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. प्रेक्षकही या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहत होते. अशातच टीडीएमच्या ट्रेलरने हवा केली आहे. ऍक्शन रोमान्सचा भरणा असलेला हा चित्रपट गावाकडच्या मातीतला…