“स्वयंरोजगाराने महिलांचा आत्मविश्वास वाढतो,त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा.-ना.डॉ.नीलमताई गो-हे.
“ सर्व सामान्य गृहिणी देखील आपल्या कौशल्याने विविध खाद्यपदार्थ व अन्य गरजेची उत्तम उत्पादने निर्माण करून स्वयंरोजगार करीत आहेत. या उत्पादनांना घरातीलच नव्हे तर बाहेरच्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतो. यामुळे…