माई बाल भवन संस्थेने IBFF यांच्या माध्यमातून अंध मुलींच्या फुटबॉल मॅच संपन्न.

Share This News

माई बाल भवन संस्थेने IBFF यांच्या माध्यमातून अंध मुलींच्या फुटबॉल मॅच सुरु केल्या ह्या मॅच महाराष्ट्रात दुसऱ्यांदा भरवण्यात आल्या विशेष म्हणजे पूर्ण
भारता तून 8राज्य हया स्पर्धेत भाग घेतला होता आणि अंध मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन खऱ्या अर्थाने त्यांना आयुष्य जगताना समज्याच्याaQwAQqqqd मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ह्या स्पर्धेतून होऊ शकते ह्या कार्यक्रमासाठी महिला कार्यक्त्या स्वेता शालिनी महाराष्ट्र प्रदेश सचिव भुसारी सर उपस्थितीत होत्या Ibff चें मे एम सी रॉय सर सामाजिक कार्यकर्ते आयलूर सर सर्व Ibff चें रेफरी व पदाधिकारी उपस्थितीत होते विशेष म्हणजे चार मॅच झाल्या महाराष्ट्र ओपनिंग मॅच जिंकली तामिळनाडू ला हरवले अशा पद्धतीने
1 महाराष्ट्र vs तामिळनाडु
गुजरात vs ओडिसा
मध्ये प्रदेश vs तामिळनाडू
वेस्ट बंगाल vs कर्नाटक
ह्या मॅच झाल्या
ह्या स्पर्धेत खूप लोकांचा सहभाग होता आणि खूप आनंद झाला लोकांना अंध मुलींच्या फुटबॉल मॅच पाहून महाराष्ट्र कडून खेळताना सर्व खेळाडूंनी विशेष काम केले भाग्यश्री रुग्गी कोमल गायकवाड दिपाली कांबळे दीपाली पवार सारिका बरूद हिने गोल मारला व सर्व मुलींच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असे सरकाने बोलून दाखवले
ह्या कार्यक्रम करण्यासाठी समाजातील अनेक मानेवारंचे सहकार्य लाभेले ही स्पर्धा लोक वर्गणीतून भावली असे रुचिरा इंगळे यांनी सांगितले, कोचं विक्रम सिंग यांनी मुलींवर घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने कमी आली खूप जणांनी सरकार्य केले त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करू शकलो असे मधुकर इंगळे प्रवीण देशपांडे यांनी सांगितलंसर्व कार्यकर्ताचे सहकार्य लागले अनिल दळवी शैलेश सर अन्वर