*पुण्याच्या सौंदर्यवती सुवर्णा झोरे-कोद्रे ठरल्या* *’मिस अँड मिसेस महाराष्ट्र-२०२१’च्या विजेत्या*
पुणे : पुण्याच्या सौंदर्यवती सुवर्णा झोरे-कोद्रे नुकत्याच नवी मुंबई येथे झालेल्या 'डायडेम मिस अँड मिसेस महाराष्ट्र २०२१'च्या विजेत्या ठरल्या आहेत. शारीरिक सौंदर्यासोबतच बौद्धिक, मानसिक सौंदर्याच्या स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवत झोरे यांनी 'मिस…