परमपुज्य साध्वीजी अरिहंतप्रभाजी म.सा यांचा ९९ वा आयंबील ओळी पारणोत्सव प.पू.आचार्य विमलबोधीसूरीश्वरजी व मुनी रम्यबोधी यांच्या व साधूसाध्वीजी यांच्या निश्रेत(उपस्थितीत) पार पडला. साध्वीजी अरिहंतप्रभाजी म.सा.यांच्या आजपर्यंत ५००० पेक्षा अधिक आयंबील उपवास झाले आहेत. या कार्यक्रम प्रसंगी लाभार्थी हरकचंदजी वीरजी गंगर परिवार, धवलभाई गंगर, मयंकभाई गंगर, भरतभाई शहा, अशोकभाई शहा, चिराग दोशी, सुधीरभाई शहा, कांतिभाई ओसवाल, शशिकांत माणियार, दिलीपभाई शहा, धिरूभाई शहा, राजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते.आयंबील उपवास म्हणजे या काळात भाज्या,दूध,तेल, तूप याचा वापर केला जात नाही असे राजीव शहा यांनी नमूद केले.
परमपुज्य साध्वीजी अरिहंतप्रभाजी म.सा. यांचा ९९ वा आयंबील ओळी पारणोत्सव संपन्न.
You Might Also Like

*महिलांशी अश्लील वर्तन करणारा पोलीस सहाय्यक आयुक्त विशाल ढुमेला तात्काळ बडतर्फ करण्याबाबत विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोर्हे यांची ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे मागणी*

*इनाना प्रोडक्शन तर्फे सौंदर्य स्पर्धेची घोषणा* *- मुली आणि महिलांसाठी ‘Inanna beauty pageants’ या भव्य सौंदर्य स्पर्धेचे आयोजन*
