विर मित्र मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली.

Share This News

कसबा पेठ सुपेकर वाडा येथील विर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने शिवजयंती साजरी केली.भगव्या पताका,छोटे स्टेज,छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा अशी सजावट केली.तसेच किल्ले सिंह गडावरून शिवज्योत (मशाल)प्रज्वलित करून आणली.या प्रसंगी प्रणय तोरसकर, आलोक परदेशी,वेदांत चव्हाण,आकाश जाधव,मयूर बरिदे,सहील गोडसे,राहुल निगडे,शुभंकर कानडे, निल तोरसकर, ओम साठे, ऋतिक साठे,विक्की दरोडे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते