डोनेट एड सोसायटी व सेवा सहयोग फाउंडेशन च्या वतीने रिक्षा चालक व स्कुल वाहन चालक यांना मदतीचा हात
सेवा सह्योग फाउंडेशन गेल्या दोन वर्षापासून या कोरोणा महामारी काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कार्य करत आहे. संस्थेच्या माध्यमातून सांगवी परिसरामध्ये आर्सेनिक अल्बम ,मास्क ,सॅनिटायझर याचे अनेक गरजूंना वाटप करण्यात आले,…