ब्रिविथ इंजिनिअरिंग एलएलपी : पाण्यासाठी शाश्वत,आरोग्यदायी आणि स्मार्ट उपायांची दिशा.
पुणे (दि.२९) सध्या पावसाचे दिवस असून पाणी अनेकदा अशुद्ध व रोगजंतू युक्त असते. शुद्धीकरण प्रक्रियेतून गेलेले पाणी सुद्धा काही वेळा पूर्ण शुद्ध झालेले नसते परिणामी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. या अनुषंगाने…