शहीद अब्दुल हमीद मित्रमंडळाच्या वतीने झेंडा वंदन व लाडू वाटप.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कसबा पेठेतील शहीद अब्दुल हमीद मित्र मंडळाच्या वतीने झेंडा वंदन करण्यात आले. तसेच उपस्थितांना लाडू वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मुख्तार शेख, आलीम मुलाणी,…